कोरोना काळात गेवराई तालुक्यातील गावोगाव फिरून जनजागृती , तपासणी व मोफत औषोध उपचार करणारे डॉ. अनिल जी दाभाडे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगलनाथ परीवारा कडुन सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.