नाभिक भूषण हनुमंतराव तात्या साळुंखे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहा ......
रामदास ज पवार
नाभिक भूषण नाभिक सम्राट महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या संस्थापक अध्यक्ष श्री.हाणमंतराव (तात्या) साळूंके यांच्या पुण्यतिथी निमित्या सर्वाना विनंती कि एक दिवस वेळ काढून तात्यांच्या समाधि स्थळी आपली श्रद्धांजली वहान्या साठी आपण हाजर राहू या,कुठला ही गट तटाचा विचार न करता फक्त आणि फक्त तात्यां ना आदरांजली वाहू या.आ.तात्यांनी आयुष्यभर नाभिक समाजातिल रूढि परंपराना फाटा देत समाज जाग्रति व समाज एकत्र करण्यासाठी महिनोन महिने स्वतःचा घरसंसार सोडून प्रत्येक नाभिक बांधवा पर्यंत पोहचन्याचा आट्ठाहास केला,आसा एक ही नाभिक बांधव भेटणार नाही ज्याला आ.तात्याचा परीसस्पर्श झाला नाही आणि एकदा मिळवलेला माणूस तात्या पासून शेवट पर्यंत दूर गेला नाहि.बलतेदारी पध्दत बंध करण्यास त्यानी समाजास खुप मोठी प्रेरणा तर दिलीच पण समाज आर्थिक,शैक्ष्यणिक व संघटित करन्यात आयुष्यभर परीश्रमाचि परीकाष्टा केली.आश्या वंदनीय व्यक्तिमत्वाच्या समाधी स्थळी कलेढोण थोडा वेळ काढून दि.१९.११.२०२१ पुण्यतिथी दिनी जास्तित जास्त संख्येने नाभिक समाजयावा,हिच ईच्छा
.धन्यवाद.
*रामदास वासूदेव पवार*
*प्रदेश उपाध्यक्ष*
*महाराष्ट्र नाभिक महामंडळ*
