तलवाडा पोलिश स्टेशन मध्ये श्री . ए. पी.आय. नवघिरे रुजू
तलवाडा प्रतिनिधी
तलवाडा पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारल्या नंतर तलवाडा पोलिश स्टेशन मध्ये श्री . ए. पी.आय. नवघिरे साहेब यांचा दिनांक 16 / 03 / 20121 रोजी सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व पक्षाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ( पिंटूशेठ ) गर्जे , निखिल करडे ,शिवसेना सर्कल प्रमुख रफिकभाई शेख ,लोकाशा पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तुळशीराम वाघमारे , महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना बीड जिल्हा पत्रकारिता अध्यक्ष पत्रकार अल्ताफ कुरेशी राहुल डोंगरे, व सहकारी