महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकारी यांचा हरियाणा .पंजाब व दिल्ली दौरा

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकारी यांचा हरियाणा  .पंजाब व दिल्ली दौरा

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकारी यांचा हरियाणा  .पंजाब व दिल्ली दौरा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकारी प्रतिनिधी मंडळाचा दि. २ डिसेंबर २०२५ ते दि. ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत हरियाणा, पंजाब आणि दिल्ली दौरा होणार आहे पंजाब हरिना मधील नाभिक समाजाच्या विविध धर्मस्थळी हे शिक्षण म्हणजे भेट देणार आहे तसेच शासकीय अभ्यासही या दौऱ्यामध्ये करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी दिली. दौरा पुढीलप्रमाणे जाईल प्रवासाचा तपशील दि. २ डिसेंबर २०२५ सचखंड एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगर येथून कुरुक्षेत्र (हरियाणा) कडे प्रस्थान.दि.३ डिसेंबर २०२५ कुरुक्षेत्र येथे मुक्काम.दि.४ डिसेंबर २०२५हरियाणा सरकारतर्फे आयोजित संत सैनजी महाराज जयंती उत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व व सहभाग.दि. ५, ६ व ७ डिसेंबर २०२५ अमृतसर (पंजाब)
संत सैनजी महाराज गुरुद्वारा व वंशज भेट सोहल थट्टी संत सैनजी महाराज गुरुद्वारा व वंशज भेट प्रतापपुरा ढपाई येथे हस्तलिखित ग्रंथ दर्शन व वंशज भेट सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर,जालियनवाला बाग, संत नामदेव घुमान व वाल्मिकी आश्रम येथे भेट व दर्श दि. ८, ९ व १० डिसेंबर २०२५ दिल्ली मुक्काम
स्व. कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र व केंद्रीय राज्य मंत्री श्री. रामनाथ ठाकूर यांची भेट माजी केंद्रीय मंत्री श्रीमती मिनाक्षी लेखी यांची भेट केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांची भेट(ही भेट अजून कॉन्फर्म नाही)संसद भवन, महाराष्ट्र सदन, राजघाट, लाल किल्ला व ताजमहाल आग्रा येथे भेट व दर्शन दि. ११ डिसेंबर २०२५ आग्रा येथून सचखंड एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगरकडे पुनःप्रवास
दौऱ्यात सहभागी झालेले मान्यवर पदाधिकार सयाजी झुंजार  प्रदेशाध्यक्ष, दत्ताजी अनारसे  प्रदेशाध्यक्ष, रामदास पवार प्रदेश कोषाध्यक्ष विष्णु वखरे प्रदेश उपाध्यक्ष, सुधाकर आहेर प्रदेश सदस्य, दिलीप अनर्थे मा. प्रदेश सरचिटणीससिद्धाजी गवळी  जिल्हाध्यक्ष लातूर,दिलीप गवळी  जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगरमोहन मंडलिक सदस्य लातूरराजाराम गलांडे सदस्य लातूर
उध्दव कावरे जिल्हाध्यक्ष परभणी
लक्ष्मण धाकतोडे विशेष निमंत्रीत उस्मानाबाद राजेंद्र ताठे सदस्य उस्मानाबाद गजानन अंजनकर सामाजिक कार्यकर्ते अमरावती हा दौरा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत यशस्वी ठरणार असून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व प्रभावीपणे पार पडेल अशी अपेक्षा आहे. हा दौरा सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा आहे