महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

पत्रकारितेतील जादूगर अंकुश आतकरे

पत्रकारितेतील जादूगर अंकुश आतकरे 


भारतीय राज्यघटनेतील चौथा स्तंभ म्हणून ज्याचा गौरव केला जातो त्या वैभववाला पत्रकार असे संबोधणारे लोकांच्या मनावर राज्य करणारे आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडणी म्हणजेच पत्रकारिता अहवाल याचा विश्वास आणि समतोल राखणे या पदाला असं कोणी आणणे व लोक त्याचे काम करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष,दै. सूर्योदयचे ता. प्रतिनिधी, अध्यक्ष न्यूज चॅनलचे संपादक व गौराई पत्रकार संघाचे संस्थापक माननीय श्री.अंकुशजी आतकरे सर.
         लहानपणीपासून लोकसेवेचा वारसा मनाशी बाळगून लोक खात्याचे (हिताचे) काम करणे व त्या कामांना योग्य साथ देणे हा विश्वास आपल्या मनाशी बाळगून समाजसेवेचा वारसा व समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारिता मध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. यामुळे त्यांना तालुक्याचे प्रतिनिधी गेल्या चौधा ते पंधरा वर्षापासून स्वतःकडे राखून ठेवले आहे. यामुळे तालुक्यातील प्रत्येक नेतृत्व यांच्याशी जवळीक आणि समाजसेवामुळे त्यांची ओळख ही पंचक्रोशीतील जनतेशी आहे. चांगलाच लोकहिताचा चांगला संबंध असल्यामुळे त्यांच्या लेखणीतून धारदार शस्त्र प्रमाणे त्यांचे गुण बोल आणि बातम्या यांच्या जोरावर आज विविध भूषण त्यांनी बसवले आहे. त्यांनी आपल्या आई-वडील वडील यांची आठवण विविध प्रसंग सांगितले आहे. 
             त्यातून त्यांनी समाजातील घटकांना समजून घेऊन आपण आपल्या या समाजसेवेचा वारसा पुढे चालविण्यासाठी आपण नेहमीच मेहनत घेत असतो तसेच आठवणीतील आपल्या जवळच्या लोकांना त्यांच्या बोलण्यातून असे दिसून आले की जसे ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी आपल्या सुंदर वाणीतून अभंग स्वरूपात मांडले आहे. 
            ज्ञानेश्वर माऊली यांच्या ओवी प्रमाणे असणाऱ्या काव्य पंक्तीतील वाक्य "सखी त्या माझ्या इष्ट देवतेचे रूप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव" म्हणते असे अंकुश आतकरे यांनी आपल्या वडिलांचे वैभव सांगितले आहे.
             अंकुश आतकरे यांनी पुढे बोलताना अशा स्वरूपात आपल्या आठवणीतील वडिलांना त्यांच्या जीवनाला व प्रवासाला उजळा दिला आहे. माणूस तेव्हाच घडतो जेव्हा त्याला केसा लागतात मग समाजातील घटकांमुळे असो की, व्यवसायातून असो आपल्या कार्याचा ठसा उज्वलपणे सांभाळून त्यांनी समाज उपयोगी काम करून आपल्या व्यवसाय हा शेतकरी कष्टकरी लोकांसाठी चालू आहे असेही त्यांनी बोलताना सांगितले आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेऊन स्वतःच्या व्यवसायास सुरू करून त्यांनी आपण ही व्यवसायामध्ये उतरू असे स्वप्न रंगवले आहे आणि गेल्या पंचविस वर्षापासून विविध व्यवसाय करून आज माऊली डेअरी म्हणून स्वतःची दुध डेअरी चालू केली आहे.
          अंकुश आतकरे यांनी आपल्या जीवनातील बद्दल व समाजामधील होणाऱ्या बदलाविषयी ही माहिती च्या आधारे आपण आपले लिखाण करत असतो. आपण जे करतो त्याला पूर्ण इच्छानेच काम करतो असे देखील त्यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले आहे की, तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतो आणि आपल्या लेखणीतून समाजासमोर सत्य परिस्थिती मांडत असतो.
           सामान्य नागरिकांच्या समस्यांना सामोरे येऊन येतोच त्यांचे निराकरण करणे हा त्यांचा पहिला नियम आणि समजा पुढे नेहमीच एक हसरा युवा विचार युवा चेहरा घेऊन प्रत्येकाचे काम कसे करता येईल याचे नियोजनबद्ध काम यांनी आखले आहे. त्यामुळे तालुक्यातील पत्रकारितेमध्ये मोठ्या सन्मानाने अंकुश आतकरे यांचे नाव घेतले जाते. विविध समितीवर स्वतःचं प्रतिनिधित्व त्यांनी अबाधित ठेवले आहे. आणि या मुळेच त्यांना तालुक्यातील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 10 जून अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पत्रकारितेतील गुरु श्री अंकुशजी आतकरे आपणासाठी हा लेख समर्पित. 
           तुमच्या जन्मदिवशी तुमचं जीवन फुलांनी सजलेलं असावं, आणि प्रत्येक क्षणात हसू आणि आनंद पसरलेला असावा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो, अशी माझी प्रार्थना आहे. तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो !
  (दिनांक 10/6/2025 वाढदिवस आहे) 

श्री. प्रवीण गंगाधर कुलथे 
उपसंपादक साय. साप्तहिक प्रकाश आधार 
९४२१४४१७८२ / ९०८२७६५६०९