महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री संजय सुरवसे यांना पुरस्कार जाहीर

नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री संजय सुरवसे यांना पुरस्कार जाहीर

*नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर*

जर्नलिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र, मुबईच्या वतीने दिला जाणारा मानाचा पुरस्कार वागदरी येथील सामाजिक कार्यकर्ता श्री संजय सुरवसे यांना जाहीर झाला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची दखल जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांनी घेऊन पुरस्कार जाहीर केला आहे.*कोरोणा काळात संजय सुरवसे यांनी समाजातील गोरगरीबांना घरोघरी जावुन मदत केले होती. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति लक्षात घेवुन शैक्षणिक साहित्य वाटप, जळीग्रस्त कुंटुंबियाना आर्थिक मदत करणे अशा अनेक समाज उपयोगी कार्य सतत करीत आहेत, त्यामुळे या कार्याची दखल राज्य पातळीवर घेतली गेली आहे. खताः ची आर्थिक परिस्थति हलाकीची असताना देखील समाजाचे काही देणं लागतो असे विचार मनासी  बाळगून कार्य करीत आहेत. या अगोदर देखील अनेक वेळा त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.वार्षीक पत्रकार पुरस्काराचे आयोजन  26/2/2023 रोजी मुंबई दादरच्या प्रभा देवी येथे रवींद्र नाट्य गृहात आयोजन कैले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकन शिंदे, महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे उपायुक्त श्री नरहरी झीरकरयांचे हस्ते देण्यात येणार आहे. अशी माहिती प्रदेश संघटक  सतीश साटम मुंबई यांनी दिली आहे......