महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गेवराई तालुक्यात राष्ट्रीय छावा संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीरतालुकाध्यक्ष आत्माराम भिताडे, ता.सचिव विलास भिताडे तर शहराध्यक्ष बाबुराव गवारे

गेवराई तालुक्यात राष्ट्रीय छावा संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्ष आत्माराम भिताडे, ता.सचिव विलास भिताडे तर शहराध्यक्ष बाबुराव गवारे

गेवराई (प्रतिनिधी) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे महासचिव अॅड बाळासाहेब गायकवाड, शामराव गायकवाड (पाटील) मराठवाडा संघटक व जिल्हा अध्यक्ष युवराज (दादा) मस्के आदींच्या उपस्थितीत गेवराई तालुक्यात राष्ट्रीय छावा संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.


बीड येथील शासकीय विश्रामगृहात दि. 30 मे रोजी राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी गेवराई तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ता.अध्यक्षपदी आत्माराम भिताडे, ता. उपाध्यक्षपदी गणेश ढेंगळे, ता. सचिवपदी विलासराव खिसाडे व गेवराई शहराध्यक्षपदी बाबुराव गवारे यांची सर्वाामते बिनविरोध निवड करण्यात आली असुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सर्वष स्थरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी शिवप्रेमी आणि असंख्य नागरिक उपस्थित होते. तर नवनिर्वाचित