भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन
पुणे :
लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल. सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत