गेवराई शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेवराई प्रणित नवनिर्माण गणेशोत्सव शास्त्री चौक गेवराई श्रींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गणेश पवार डॉ संभाजी जाधव विलास मस्के अध्यक्ष महेश पवार राम कांबळे मनोज गोरे बाळू पवार आकाश येवले व पोलीस बांधव उपस्थित होते.